श्री. भास्कर  -"स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी" अस म्हणतांना आपण काय देवाला सिग्नल जवळ भिक मागतोय अस बघतो का? भावनेची तिव्रता व्यक्त करण्यासाठी शब्द हे माध्यम असतात. नवरा गेलेला, दोन तरूण मुलं गेलेली, अपार्टमेंटमधली जागा सोडून चालल्या आहेत, अशा अर्थाने भिकारी.

 हे सर्व एका बाजूला आणि ईश्वरनामातून त्यांना मिळालेला आनंद आणि आमच्या ग्रुपचे प्रेम हा अनमोल ठेवा त्यांचाजवळ होता एवढच या कथेतून सांगायचे.