या लेखांमुळे कुणाच्या जीवनात गाणं सुरू होऊ शकेल तर कुणाला मुक्त जगण्याचं साहस येऊ शकेल. हे लेखन म्हणजे मला गवसलेला एक फॉर्म आहे, मला गवसलेले जीवनाचे रंग मी त्यातून मांडायचा प्रयत्न करतोयं.
संजय