खूप आपलंसं वाटणारं व्यक्तिमत्व वाटते मास्तरांचे.तुम्ही खूप छान लिहिलं आहे.(स्पष्ट लिहितोः पण तुमच्या इतर लेखांपेक्षा समजायला सोपं लिखाण आहे हे, त्यामुळे कदाचित अधिक भावलं असावं.राग मानू नका. )