खूप अर्थगर्भ काव्य वाटते.
मलाही 'जन पळभर म्हणतिल हाय हाय' ची आठवण झाली.
अनुवाद प्रभावी झाला आहे.
(स्वामींबद्दल माहिती दिलीत तर फार बरे होईल. ह्यांचे नाव प्रथमच वाचले. )