खूप छान.
सद्गुरुंचा विडा पहिल्यांदाच वाचला.
असाच विडा नारायणाचाही आहे.
'विडा घ्या हो नारायणा, कृष्ण जगत्रजीवना,
विनविते रखुमाबाई, दासी होईन मी कान्हा ।
आता पूर्ण आठवत नाही.
ही शेजारती वाचली होती आधी.
अशीच छान छान मराठी कवने तुम्ही सगळ्यांबरोबर शेअर करा.
शुभेच्छा!