अध्यात्मिक लेखन फार काटेकोर करावं लागत, एक शब्द इकडचा तिकडे झाला तर वेगळा अर्थ निघू शकतो किंवा समजत आलेली गोष्ट हातातून निसटू शकते. गद्य लेखनाला बऱ्यापैकी मोकळीक असते, खरं तर मला जे म्हणायचं होतं ते मी 'संगीत' या माझ्या लेखात एकदम संक्षिप्तपणे मांडलं होतं पण ते वाचकांपर्यंत तितकसं पोहोचू शकलं नाही. तुम्हाला मास्तर भावले तर तुमचं जीवनही संगीतमय होईल (तुझ्याबाबतीत 'आणखी संगीतमय' होईल असं म्हणायला हवं). धन्यवाद!

संजय