खुष खबर
आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार, जागा खाली असल्यामुळे आता मराठीतून १० वी शिकलेली मंडळी सुध्धा इंग्रजीतून बि एड करू शकतील.
पुढच्या वर्षी जागा उरल्या नाहीत तर मात्र काय करायचे हा प्रश्न उरतोच.