...म्हणजे सिंथेसाइजर? मला ते अजिबात आवडत नाही. त्यापेक्षा पिआनो वाजवा, कानाला हजार पटींनी बरा वाटतो. त्या सिंथेसाइजर नि सगळी मेलडी जाते असं माझं प्रामाणिक मत आहे. 
बाकी लेखमाला छानच, सध्या मी पण धडपडतो आहे. स्वरांच उपजत ज्ञान असणाऱ्या लोकांचा फार हेवा वाटतो . माझी बायको त्यातली एक, कुठलही गाणं एकदा ऐकून वाजवता येतं तीला. असो. पुढील लेखांसाठी उत्सुक.