किरकोळ गोष्टीने मेटाकुटीला येणार्या सामान्य माणसापेक्षा कला क्षेत्रातले नादिष्ट अवलिये तसे अलौकिकच असतात. हा वेगळेपणा सुरेख टिपला आहे. लेखनशैली नेहेमीप्रमाणे मस्तच. पु. ले. शु.