ह्या मिश्रणात अर्ध्या लिंबाचा रस व आल किसून घातले तर छान चव येते..ही पाककृती मला माझ्या आईने शि कवली..