काकडा कार्तिकातच का करतात ह्याचे उत्तरही मिळाले आणि इतरही माहिती मिळाली.
त्रिपुरी पौर्णिमा म्हणतात, ते खरे तर 'त्रिपुरारी' पौर्णिमा असायला हवे असे वाटते.
कार्तिक मासाचा कार्तिकेयाशीही काही संबंध असावा का? (मासाच्या नावामध्ये? )
की 'कृत्तिका' नक्षत्रामुळे मासाचे नाव कार्तिक पडले असावे?
कार्तिकपुराणही आहे ही नवीन माहिती मिळाली.
मनापासून आभार.