दिवसाच्या ढळल्या वस्त्रांची वाटेवरती रास पडे

विद्ध मारवा गात राहते सांज उरी घेऊन सुरी
 - छान.

सीमारेषा पुसून घेते नभ धरणीला हृदयाशी
'घेतो' हवे. नभ पुल्लिंगी शब्द आहे. इथेइथे पाहा. (नाहीतरी स्त्रीलिंगी धरणीला हृदयाशी धरणारा पुल्लिंगी असलेला बरा. )