वाचताना खूप आनंद झाला....ज्ञानात भर टाकल्याबद्दल अनेक आभार, सगळ्या मनोगतींकडून कायमच काही ना काही शिकण्यासारखे मिळते...

"मनोगत" वरचा हा माझा पहिलाच लेख.  -- असो, चांगली शैली आहे, नक्की लिहीत चला... 

पु.ले.शु.

आशुतोष दीक्षित.