श्रेय घेण्याचा मुद्दा गौण आहे. शीर्षक-उपशीर्षक कसेही चालेल. माझा मूळ उद्देश बालकवींच्या प्रकाशित/अप्रकाशित कविता रसग्रहणासाठी मनोगतवर आणणे हा आहे.त्यायोगे जे श्रेयस्कर आहे ते मला मान्य आहे.
-नीलहंस.