लिखाणाची शैली फार सुंदर आहे, कलाकार हा कलंदरच असतो. दैनंदिन जीवनात येणाऱ्या सुख-दुःखाच्या पार पलिकडे, त्या तिराला पोहोचलेला असतो म्हणुनच तो 'कलाकार' असतो. तुमच्या लिखाणात आलेली सीडी. आम्हाला मिळू शकेल का, आणि तुमच्या गाण्याचे कलेकशन  पण मिळेल का?