प्रभाकरपंत,
कथा सहज जमलीय. 'तुंबाडचे खोत' वाचताना जसे प्रसंग डोळ्यासमोर उभे रहातत अगदी तसे वाटले. छान! पुढच्या भागांची वाट पाहतो आहे.
-नीलहंस.