वावडी बघायची उत्सुकता अनावर झाली आहे. वावडीची प्रकाशचित्रे वगैरे लावली असती तर बहार आली असती.कामठ्या आवडले. 'चकाट्या' पिटणे म्हणजे नक्की काय ते आत्ता कळले.गावरान भाषेचा बाज तर वाहव्वा!सुधीर कांदळकर