कुमारजी,
बरेच दिवसांनी आपली रचना दिसली.

अंतरे ही वेगळी केव्हाच झाली
पण जुनी ती शपथ काही सुटत नाही... वा खरेय

मार्ग माझा कोणता हे जाणतो मी
जात आहे जग कुठे मी बघत नाही.. छान
मतला व मक्तासुद्धा मस्त आहे
शुभेच्छा
-मानस६