मस्त विडंबन आहे ...पण कवितांविषयी इतका निराशावादी सूर आळवू नये गझल, अभंग, चारोळी ही सगळी काव्याचीच रूपे आहेत-मानस६