अतिशय आवडली.

"नभ" शब्द पुल्लिंगी आहे हे नव्याने समजले. तो नपुंसकलिंगी वापरण्याची चूक सुधीर मोघे (नभ निळे रात निळी कान्हाही निळा - ही "झुलतो बाई रासझुला" या गाण्यातली ओळ) आणि ना. धों महानोर (नभ उतरू आलं - जैत रे जैत) यांनीही केली आहे.

विनायक