नभ पुल्लिंगी आहे हे खरेच. पण नपुंसकलिंगीही वापरत असावेत का?'नभ मेघांनी आक्रमिले' मध्ये आक्रमिले हे क्रियापद नभाशी जोडून घ्यायचे की मेघांशी?जर नभाशी जोडले, तर 'ते' नभ होईल असे वाटते.