हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:

जसा दहशदावाद्यांना कोणताच धर्म नसतो. तसा क्रेडिटकार्ड वाले, पॉलिसीवाले, लोन वाले आणि हे एच आर वाल्यांनाही काही धर्म नसतो. मागे लागले की पिच्छा सोडतच नाही. जवळपास सगळ्याचं कंपन्यांत एच आर ‘मुली’च का असतात? हा प्रश्न कायम मला पडतो. आजकाल नवीन कंपनी शोधतो आहे, त्यामुळे दिवसातून किमान दोन चार फोन येतात. कामाचा एकही नसतो. कधी क्रेडीटकार्ड घ्या, तर कधी पॉलिसी आणि नाहीतर तर एच आर. सगळ्याचं पोरी. बापरे काय बोलतो आहे मी! ते सुद्धा आज. महात्मा फुले आज स्मृती दिन आहे.

मी मुंबईत असतांना एका कंपनीच्या एच आर ने तीनदा इंटरव्यूसाठी फोन केलेला. ...
पुढे वाचा. : एच आर