ही कविता वाचून आरती प्रभूंच्या कवितांची आठवण आली.
विशेष करून,
किरमिजी हा शब्द वाचून.

गूढ रूपकांसारखीच, गूढ कविता आवडली.