श्री. प्रदीपराव,
वासुदेवशास्त्री खर्र्यांच्या जन्मभूमी कवितेची सगळी कडवी तुमच्या कडे आहेत का? असल्यास कृपया मला संपूर्ण कविता हवी आहे.
आपला,
..... विजय दामले.