कवितेतील रुपके फार छान आहेत. चैतन्य यांच्याशी कविता गूढ असण्याबाबत सहमत.

क्षुब्धाळलेले पाणी, धुराळलेला कबंध, रक्ताळलेले शतक, निमग्नाची खिडकी, हिम अर्णवाचा ऊर, किरमिजी डोळ्यांचा थवा....      

अखंड कविता आवडली....   आपल्या पुढील लेखनाच्या प्रतीक्षेत.