गोष्ट ताणण्या इतकं काही शिल्लक नसल्याने ती संपवली. रेखाचं लग्न झालं असतं तरी त्या दोघांना ती म्हणाली
त्याप्रमाणे दिवसाचा संसार करणं कठीण गेलं असतं आणि मामांनाही शिक्षा होणं गरजेचं होतं. शिवाय तिच्या रात्रीच्या आयुष्याचा प्रश्न
होताच. असो. गोष्टीची लांबीही अकारण जास्त झाली असती. असो. प्रतिसादाबद्दल आपला आभारी आहे.
तसच प्रकाश यांनी लिखाण का बंद केलं ? नवीन नवीन विषय भरपूर आहेत. ते पण वातावरण निर्मिती चांगली
करू शकतात. त्यांचाही मी प्रतिसादाबद्दल आभारी आहे.
मी पुणेरी व ती मी फुलराणी यांचाही मी आभारी आहे. प्रतिसादाला उशीर झाल्याबद्दल क्षमा कृपया क्षमा मागू नका.
तो दिलात हेच महत्त्वाचे आहे. माझ्या डोळ्याचे ऑपरेशन झाल्याने प्रतिसादास उत्तर देण्यास उशीर झाला त्याबद्दल मात्र मी दिलगीर आहे.