एम. डी. रामटेके. येथे हे वाचायला मिळाले:

हरी नरके हे फुले-शाहु-आंबेडकरी चळवळीचे एक अत्यंत धडाळीचे कार्यकर्ते म्हणून प्रसिद्ध आहेतच. त्यांचे लिखान दलिताना सदैव वाट दाखविण्याचे काम करत आहे. एक अत्यंत हुशार व अभ्यासु व्यक्ती म्हणुन हरी नरकेंची ख्याती आहे. हरी नरके लिखित साहित्य पुस्तक रुपाने प्रत्येक विद्रोही, बहुजन कार्यक्रमांच्या प्रत्येक स्टॉलवर उपलब्ध असतेच. एखादया बहुजन कार्यक्रमात हरी नरकेंचं पुस्तक दिसलं नाही असं कदापिही होत नाही. या खंदया कार्यकर्त्याचं शिवजयंती व टिळक यांच्यावरिल भाषण नुकतच युट्युबवर ऐकलं आणि धन्य झालो.
शिवजयंती आणि टिळक:टिळकानी शिवजयंती सुरु केली असा जो ...
पुढे वाचा. : हरी नरके