कथाविषय आणि जबरदस्त लेखन. माईचे विकृत वागणे अचूक रंगवले आहे. त्यातूनच कथा फ्लॅशबॅकनंतर उत्तरोत्तर रंगत जाते. उगीच लांबण न लावता योग्य वेळी कलाटणी देऊन कळस दाखवला आहे. छान. आवडली कथा.

एक नम्र सूचना. योग्य तिथे परिच्छेद पाडावेत आणि परिच्छेदानंतर एक ओळ मोकळी सोडावी. देखणे स्वरूप असेल तर लेखन नक्कीच वाचावेसे वाटते.

सुधीर कांदळकर