हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:

सगळ् अस घडतं आहे ना. बरोबर असून चूक. मी जी गोष्ट आजकाल करतो. म्हणजे योग्य करून देखील चुकते. म्हणजे का चुकते हेच समजत नाही आहे. खुपंच बेकार वाटत आहे. सगळीकडे निराशाच! आता वेळ जवळ जवळ संपल्यात जमा आहे. मोजून एक महिना. मागील एका महिन्यात सहा ठिकाणी इंटरव्यू दिले. तीन इंटरव्ह्यू मध्ये सपेशल तोंडावर पडलो. बाकी तीन इंटरव्ह्यू उत्तम गेले. पण काय फायदा. त्यातील एका कंपनीचा पुन्हा कॉल नाही. दुसऱ्या कंपनीचे अजून ऑफर लेटर आलेले नाही. आणि तिसऱ्या कंपनीने ...
पुढे वाचा. : निराशाच