कॅलेंडर/पंचांग दोन्ही ठिकाणी त्रिपुरारी असते, आणि ते योग्यही वाटते.
बहुतेक पौर्णिमा, एकादशी वगैरे तिथी कुठल्यातरी देवाच्या नावे असतात, म्हणून त्रिपुरी ऐवजी त्रिपुरारी योग्य असे मी म्हटले.
त्रिपुरीही म्हणतातच.
असो, कार्तिक महिन्यात पौर्णिमेला चंद्र कृत्तिका नक्षत्रात असतो ही नवीन माहिती मिळाली.
चैत्र, वैशाख वगैरे महिन्यातही, अनुक्रमे, चित्रा, विशाखा ह्या नक्षत्रात असावा असे वाटते.
-चैतन्य.