प्रशासक साहेब.. 
हा काय सीन आहे.. मला प्रवास वर्णन टाकायचे आहे.. जे पुर्णतः मराठी मध्ये आहे.
पण मला त्याच बरोबर भटकंतीतील छायाचित्रे पण टाकावयाची आहेत त्या साठी img टॅग वापरावा लागतो.. 
तो गद्या साहित्यात टाकल्यास हा एरर येतो .. 
क्रुपा करून मदत करावी..