मराठी शाळांसाठी आंदोलन करणाऱ्या वरील नावांपैकी कोथरूड मध्ये काम करणाऱ्या एकाला मी फोने केला. पुण्यातल्या चांगल्या मराठी शाळांची नावे विचारली तर ते म्हणाले की आम्हाला काही माहिती नाही. आता जर आंदोलकांना आपल्या परिसरातील शाळांची माहिती नाही तर मग आंदोलन कशाला करता?
तुम्हाला खरच मराठी शाळांची चिंता आहे? की तुमच्या मराठी शाळांना परवानगी नाकारल्याने तुम्ही आंदोलन सुरु केले?