अरेरे.... म्हणजे इंग्रजीतही, बी.एडच्या जागा भरण्याइतके 'जलद बुद्धी' विद्यार्थी नाही मिळाले?
आता 'मंद' बुद्धी विद्यार्थी बी.एडची कठीण(?) परीक्षा कसे उत्तीर्ण होणार? आणि झाले तरी त्यांच्या हाताखाली मराठी माध्यमातील (म्हणजे आधीच 'मंद बुद्धी') आणि इंग्रजी माध्यमातील (म्हणजे 'जलद बुद्धी') विद्यार्थ्यांचे भवितव्य काय?