रोहिणी ताई,

सध्याच मी पूर्वेकडून पश्चिमेकडे कामानिमित्त आलो आहे.
पण उत्तर केरोलिना मनात घर करून आहे. क्लेम्सन दक्षिण केरोलिनामध्ये आहे, तरीही तितकेच सुंदर आहे.
तुम्ही आठवणीही इतक्या छान शब्दबद्ध केल्या आहात, की माझ्याही ताज्या आठवणी आणखी ताज्या झाल्या.

मस्त!
पु. ले. शु.