तृषार्त- नावे सांगितल्याबद्दल धन्यवाद. बाल शिक्षणचे केवळ नाव मराठी आहे, शाळा संपूर्ण इंग्रजी आहे :)
आंदोलनाचा मुद्दा पटला, पण आंदोलकांनी आपल्या भोवतालच्या लोकांना मराठीत शिकण्यासाठी प्रोत्साहन द्यावे अशी अपेक्षा होती.