वा मनीषाताई
मस्त भाषांतर केले तुम्ही ध्रुवपदाचे. दुसऱ्या ओळीच्या चालीकडे जरा जास्त लक्ष दिलेत तर आणखी मजा येईल. आणि हो, यमक ईच नाही असे हवे होते की
अर्थात तुमचे उत्तर बरोबर आहे. अभिनंदन आणि धन्यवाद.
असाच लोभ राहू द्या.