वा हेमंतराव

टवाळजी, अहो फारच सोप्पं होतं.   पण असो असेच सोपे पेपर देत चला.

अहो भाषांतराला सगळी गाणी अवघडच असतात. काही काही जास्त अवघड असतात.

अथात तुमचे उत्तर बरोबर आहे. अभिनंदन आणि धन्यवाद.

असाच लोभ असू द्या.