जरूर लेख टाका लवकर. मला तर हे साधन (टूल) फारच आवडलं आहे. आपण कसा उपयोग करू त्यावर आहे. पण खरच "अनलिमिटेड पोटेन्शिअल" आहे यात. अतिशय आकर्षक, अपीलींग, महत्त्वाच्या मुद्द्यांवर भर देणारे, मुद्द्यांची परस्परांशी सांगड घालून व्यवस्थित मांडून दाखवणारे असे हे साधन आहे.