अरेरे.... म्हणजे इंग्रजीतही, बी.एडच्या जागा भरण्याइतके 'जलद बुद्धी' विद्यार्थी नाही मिळाले?
माझ्या मते ह्यामुळे मागील एका प्रश्नालाही उत्तर मिळेल. बहुधा मराठीच काय पण इतर भाषा शिकविण्याची आवड असणारेच कमी झालेत. त्यामुळे शिक्षण मग ते कोणत्याही भाषेत असू दे, त्याचा दर्जा घसरणारच.
-देवदत्त