बरेच दिवस या विषयावर लिहयचा विचार करत होतो पण मना जोगे जमत नव्हते. तुम्ही लिहिले हे छान केले. फ्री माईंड हे मुक्तस्त्रोत आहे. त्याच सोबत माईंड४२. कॉम उत्तम आहे. आणि सध्या माझे सर्वात आवडते म्हणजे एक्समाईंड