सांगत्ये ऐका... येथे हे वाचायला मिळाले:

माझ्या आईकडे एक 'शिवणाची कात्री' होती. होती म्हणजे अजून आहे. केशरी मुठ, मॅट फिनिशची पाती. ती कात्री म्हणजे आईच्या विशेष जिव्हाळ्याचा विषय. त्या कात्रीला हात लावायची आम्हाला कुणालाच परवानगी नव्हती. अगदीच उन्हाळ्याच्या सुट्टीत काही भरतकाम करायला घेतलं तर कटपीसमधून रुमालांचे चौकोनी तुकडे कापायला तेवढी ती कात्री हातात येई. पण चुकून जरी त्या कात्रीने कागद-बिगद (बिगद मधे पुठ्ठे, थर्माकोल, स्ट्रॉ, ...
पुढे वाचा. : शिवणाची कात्री