यंदा आणि आवक ह्या दोन्ही शब्दांचे मूळ आमदन ह्या फार्सी भाषेतल्या क्रियापदात आहे, असे मला वाटते. आमदन म्हणजे येणे. आमदन पासून आइन्दा म्हणजे येणारे, येऊ घातलेले. आइन्दापासून यंदा.
यंदाचा विरुद्धार्थी गुदस्ता हा शब्द चघळून झाला आहे.
चित्तरंजन