१) विक्रांत पहायला मिळाली ती आमच्या चिकाटी मुळे. त्यात विद्वत्तेचा काही संबंध मी जोडलेला नाही. कुलकर्णी आला हा योगायोग. पण सुरक्षा अधिकार्यानी अम्हाला बोट दाखवण्याची जबाबदारी त्याचे खांद्यावर घेतली होती. आणि ति त्याने पार पाडली असती.
२) हवाई सुंदरी माझ्या गणिताच्या वर खूश झाली यात तुम्हाला तिचा काय फायदा दिसतो हे मला समजले नाही .
आपण पुन्हा दोनी लेख वेगवेगळे वाचावेत
धन्यवाद
वसंत बरवे