ध्रुवपदाचे भाषांतर :
सागरकिनारी - मन हे पुकारी
नाहीस तू, तर माझे - कोणीच नाही ।ध्रु।
इतर सदस्यांची भाषांतरे :
मनीषा२४ :
सागर किनारी.. मन साद देई
तुझ्याविना माझे कोणीच नाही ।
सिंह :
सागरकिनारी... हृदय पुकारी...
तुजवाचून माझे कोणीही नाही......!
प्रशासक, कृपया योग्य ते बदल करावे. आधीच आभार.