तितकसं पटलं नाही. त्यातूनही मी जेव्हा वैयक्तीक लेखन करतो तेव्हा त्याचं प्रयोजन दुसऱ्याला काही उपयोग असेल (निदान विनोद तरी) तरचं करतो नाहीतर ते आपलीच स्मरणवही लिहिल्यासारखं होईल असं वाटतं. लेखनातून तुम्हाला मजा येत असेल तर मला ही आनंद आहे, चालू द्या.
आपला
संजय