बराहा आय एम ई फक्त युनिकोड हाच पर्याय देते. त्यामुळे ते पेजमेकर मध्ये वापरता येत नाही.
पेजमेकर मध्ये काम करायचे असल्यास बराहा-८ मधून ऍन्सी हाच पर्याय वापरावा लागतो. नंतर पीडीएफ फाईल करावी.