मराठी ही भाषा आहे आणि ती लिहिण्यासाठी मुख्यत्वे देवनागरी ''लिपी'' वापरली जाते. तशी मराठी रोमन (ज्या लिपीला आपण 'इंग्रजी' म्हणतो) लिपी वापरूनसुद्धा लिहिता येतेच की आणि इंग्रजी भाषा देवनागरीतून.
तर, 'संगणकावर मराठी कसे लिहावे? यापेक्षा '' संगणकावर मराठी लिहिण्यासाठी देवनागरीचा वापर कसा करता येईल ?'' असे म्हणणे जास्त बरोबर ठरेल.