मीराताई,

अगदी मनातलं बोललात! फक्त स्पेलिंगाची आणि आकडेमोडीची बाब जितकी गंभीर आहे तितके उच्चारानुसारी देवनागरी लेखन होणार नाही असा एक आशावाद मनात डोकावतो.

शुद्धलेखन चिकित्सकाचा वारंवार वापर केल्यास आपले काही शब्द पुन्हा पुन्हा चुकत आहेत असे आढळते. पुढचे वेळी अश्या शब्दांची काळजी घेतल्यास शुद्धलेखन सुधारण्यास मदत होऊ शकते असे वाटते.

आपला
(सकारात्मक) प्रवासी