भारतीय रुपयाला आता स्वतःचे चिन्ह मिळाले आहे. मी संगणकावर लेखन करताना देवनागरी (मराठीसाठी) आणि रोमन (इंग्रजीसाठी) लिप्या वापरतो. माझ्या माहितीप्रमाणे अजूनही ---- रोमन लिपीतील 'रुपी फॅरेडिन' हा फॉण्ट वगळता ----- टंकलेखनाला सोपे असे रुपयाचे चिन्ह उपलब्ध नाही.
कोणाला माहीती असल्यास कृपया प्रसिद्ध करावी.