खल्वाटो निर्धन: क्वचित वरून आठवले. माझा मुलगा लहान असताना त्याला केस तसे कमी होते. आम्ही काळजीत होतो. पण माझ्या वडिलांनी सांगितले खल्वाटो निर्धनः क्वचित .
आज इतक्या वर्षंनी हे पुन्हा वाचून ती आठवण आली. धन्यवाद.